Loading...

Loading

Loading
(You are in the browser Reader mode)

आता शिक्का देण्याची वेळ.

मी पाजिले कि पवित्र स्थानातील येशूचे कार्य जो पर्यंत नाही तो पर्यंत शब्बाथाची कसोटी केली जाणार नाही. परम पवित्र स्थानाचे दार उघडत नाही तो पर्यंत ख्रिस्ताना झोप लागेल. (मतय २५:५) जेव्हा मध्य रात्री ची आरोळी संपते त १८४४ मधील उन्हाळाच्या सातव्या मंहिनातील होतील. आणि ज्यांना खर्या शब्बाथाचे पालन केले नाही आणि ते अशे मध्ये झोपले आहेत. त्यांचा कडे प्रकाश नव्हता आणि त्या मुळे शब्बाथ ची कसोटी नव्हती. ती कसोटी आता आपल्याला आहे. जेव्हा पासून परम पवित्र स्थानाचा दरवाजा उघडला आहे मी पाहिले कि या मुद्दा वर सैतान काही लोक्काना मोह मध्ये टाकीत आहे अनेक ख्रिस्ती लोक चांगले जीवन जागून झोपी गेले आहेत. ते विश्वासाचा विजया मध्ये झोपी गेले आहेत. त्यांनी खर्या शब्बाथाचे पालन केले नाहीत. आमचा वर कसोटी येईल या वेळी त्यांची खात्री नसेल. LDEMar 126.1

या शेवट चा देवाचाच शिक्का मारण्याचा वेळी सैतान एक युक्तीचा वापर करून देवाचा लोकांना घोटाळ्यात पाडण्याचाच प्रयत्न करीत आहे. सध्या चे जे सत्य आहेत त्या पासून लोकांची माने विचलित करण्याचा प्रयत्न तो करीत आहे. - अर्ली रायटिंग्स ४२, ४३ (१८५५१). LDEMar 126.2

मी पाहिले कि (श्रीमती हास्टिंग्स) तिचा वर शिक्का मारण्यात आला होता आणि ती देवाचा आवाज ऐकून ती उभी राहील आणि १४४००० मध्ये मिसळून जाईल. मी पाहिले कि तिच्या साठी रडण्याची गरज नाही. संकट काळ मध्ये ती विश्रांती घेईल. सेलेक्टड मेसेजस २:२६३ (१८५०). LDEMar 126.3

आपल्या पृथ्वी वर जिवन्त असलेली लोक ८० आणि त्या वरील वयाचे असतील. वृद्धांची नैसर्गिक दुर्बलता त्यांचा मध्ये दिसून येत होती. परंतु देवा वर त्यांचा विश्वास होता आणि देव त्यांचा वर प्रेम करतो. देवाचाच शिक्का त्यांचा वर आहे आणि त्यांचा समावेश त्यांचा मध्ये असेल. जो आकडा देवाने सांगितला देव म्हणाला जे देवा मध्ये मरण पावतात ते आशीर्वादित आहेत. - एस डी ए बाबीबल कॉमेंटरी ७:९८२ (१८९९). LDEMar 126.4