Loading…
Loading…
(You are in the browser Reader mode)
अध्याय १० - संकटाचा थोडा काळ
कृपेचा काळ बंद होण्या आधी संकट काळ
अली राईटींचं चा पण ३३ वर खालील काही विधाने दिली आहेत. संकट काळचा सुरूआत्तीला आम्ही पवित्र आत्म्याने भरून गेलो आणि बाहेर जाऊन शब्बाथचा प्रचार स्पष्टपणे करू लागलो. LDEMar 82.1
हे दुष्ट १८४७ मध्ये दिले गेले होते. जेव्हा तिथे अगदी थोडे एडव्हेंटिस्ट लोक शब्बाथ पालन करीत होते शब्बाथचा विधी मध्ये अगदी थोडके असले तरी ते महत्वाचे होते कि देवाने लोक आणि विश्वासू लोकां मध्ये एक स्पष्ट रेषा ओढली गेली होती. आता सुरु होणार आहे. येथे पीडा सुरु होण्याचा काळ दिला नाह परंतु थोड्याच काळामध्ये याची सुरुवात होईल. जेव्हा ख्रिस्त पितर स्थानात असेल. त्याचवेळी तारणाचे कार्य बंद होईल. पृथ्वीवर संकटे सुरु होतील. आणि राष्ट्रे रागावतील तरीही अजून तिसर्या देवदूताचा संदेश संपणार नव्हता. अर्ली राइटिंग्स ८५, ८६ (१८५४). LDEMar 82.2