Loading…
Loading…
(You are in the browser Reader mode)
अध्याय २१—इस्राएल लोकांमध्ये आरोग्यदायी शिक्षण
परमेश्वराने इस्त्राएल लोकांना जे शिक्षण दिले त्यामध्ये आरोग्याच्या रक्षणाची सावधगिरी आहे. गुलामगिरीमुळे होणाऱ्या घाणेरड्या अवस्थेमधून ते बाहेर आले होते. गुलामगिरीमधील सवयी घेऊन ते आले होते. कनान देशात प्रवेश करण्याआधी रानातील मार्गामध्ये त्यांना सक्त शिक्षणाखाली ठेवण्यात आले होते. आरोग्याचे सिद्धांत त्यांना शिकविले गेले आणि स्वच्छतेचे नियम लागू केले होते. MHMar 212.1